BREAKING NEWS

Thursday, April 21, 2016

खामगाव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व लोकोपचार सांझ दैनिक चे संपादक श्री काका रुपारेल यांचा वर हमला

◆महेंद्र मिश्रा / खामगाव /-- ◆
 


 बुलडाणा जिल्हातिल खामगाव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व लोकोपचार सांज दैनिक चे संपादक श्री काका रूपारेल याच्या वर आज काही समाज कंटक व पत्रकार विरोधी काही समाजातील भ्याड लोकांनी हमला केला आहे या मधे श्री काका रूपारेल यांच्या पायाला गंभीर ईजा झाली सध्या ते दवाखान्यात भरती आहेत या हल्याचा जिल्ह्यात सर्व स्तरातून जनतेने विरोध केला आहे , मतदार संघाचे लोकनियुक्त आमदार श्री आकाश फुंडकर, श्री भाऊसाहेब फुंडकर, व श्री अशोक जी सोनोने यांनी सदर हल्ल्यानंतर काकांची भेट घेतली ईतक सगळे होते पण सगळ्या गोष्टी, घोषणा पण अंमलबजावणी कोणतीही सरकार करतांना दिसत नाही आहे सदर घटने वरून पत्रकारांच्या वतीने प्रशासनाला कडाडुन विनंती आतातरी पत्रकार संरक्षण कायदा अमलात आनावा अन्यथा देशाचा चौथा आधार स्तंभ हा कमकुवत होईल व भ्रष्टाचार रूपी दानव ची शक्ति वाढेल असे मत यावेळी काहींनी ठेवले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.