http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2502

महेंद्र मिश्रा /-- शेगाव: /--- शिवाजी चौकते रेल्वे स्थानक पर्यंत रस्त्यालगतच्या फुटपाथवर टाईल्स बसविण्याचे काम मागील दोन वर्षांपासून रेंगाळत पडले आहे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी व विकास आरखड़ा च्या इतर मागन्या साठी गुरुवार रोजी विश्राम गृहावर विकास आराखडया ची आढावा बैठक सुरु होताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव अमित जाधव यानी प्रवेश करुण गांधीगिरी केली व शेगाँव वासीयाना होत असलेलया त्रासाबदल जाब विचारला व उपस्थित अधिकाऱ्यांसमोरसर्व पदाधिकार्या सह "नागिन डान्स" करुण अभिनव आंदोलन केले त्यामुले अधिकारी पार गोंढलूँन गेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव अमित जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात रा कॉ चे भूषण दाभाडे, सागर दींडोकार, संतोष सानप, गणेश जाधव, मो शेख ताहेर, आकाश पहुरकर, शुभम अजाडिवाल, वैभव घाटोळ ,दर्शन जैन ,राजेंद्र गोरे ,श्रीधर पाटिल ,संतोष पींपळे ,अंतुसेठ भूतडा ,आदींचा सहभाग होता.

Post a Comment