नैकेले /-
अचलपूर /--
अचलपूर परतवाडा जुळया शहरात पेट्रोलपंप मालक सर्रास ग्राहकांच्या डोळयात
धुळ फेकत आहेत.आज स्थानीक
गुलाबबाग जवळील पेट्रोल पंप वर चक्क लीटर मागे सत्तर मीली अर्थात 4.20
पैश्याने
ग्राहकांना लुटत असल्याचे एका जागृत नागरीकाने रंगेहाथ पकडले.
स्थानीक गुलाबबाग जवळ बंसल पेट्रोल पंपवर एक लीटर मागे सत्तर मीली लीटर
कमी पेट्रोल देन्यात येते.ग्राहकांचे 4.20 पैसे
प्रतीलीटर दिवसाढवळया हीसकावून घेत आहेत.हे एका सुशीक्षीत जागृक नागरीकाचे
लक्षात आला.त्यांनी पेट्रोलपंपवर जावून या बाबत चौकशी कयण्यास ते गेले असता
तेथील कर्मचारी ग्राहकांचा हासा ऊडवत उलटसुलट उत्तरे देत होते तेव्हा
ग्राहकाने मारकाला बोलावन्यास बोलावन्यास सांगीतले तर त्यांनी उडवाउडवीची
उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतू ग्राहकाने आग्रह केल्यावर मालकाला
बोलावले तर मालकसुध्दा हे मान्य करण्यास तयार नसल्याने मीडीयाला तेथे
पाचारण करन्यात आले.या घटनेमुळे शहरात असेच पेट्रोलपंप मालक लुटत आहेत
परंतु पुरवठावीभाग मात्र सुस्त असून पेट्रोल मालक मस्त व जनता मात्र त्रस्त
झाले आहे.याप्रकाराकडे शासन प्रशासनाने त्वरीत लक्ष दयावे अन्यथा या
प्रकाराची दखल घेत पुढील कार्यवाही जनतेतर्फे करन्यात येइल याची दक्षता
घ्यावी अशी मागणी करन्यात येत आहे.
Post a Comment