सुरज देवहाते /अमरावती /--
अमरावती चे निष्टावान व कर्मठ मनपा आयुक्त श्री चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी अमरावती मध्ये चांगलेच वातावरण तापले असून, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनामार्फत आज शनिवार, १४ मे रोजी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
मनपा आयुक्त श्री चंद्रकांत गुडेवार यांची एका वर्षातील कारकीर्द अतिशय चांगली गाजली. समाजातील प्रत्येक नागरिक त्यांच्याकडे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून काम घेऊन येतो आणि ते काम झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी शहरात धडाडीचे कार्य केले असून मनपाच्या कर्मचार्यांना शिस्त लावली. या आधी हि स्वीकृत नगरसेवकांनी आपल्या स्वाक्षरी चे निवेदन महापौर यांना दिले होते ,स्थानिक आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्यांनी सुधा जिल्हाधिकारी यांना बदली रद्द व्हावी या साठी सह्यांचे निवेदन दिले होते काल सुधा शिवसेना युवा सेना तर्फे निषेध नोद्वाण्यात आला होता
आयुक्तांची बदली रद्द करावी, यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आम जनता सरसावल्या असून आम आदमी पक्ष शिवसेना , युवा सेना प्रहार, युवा स्वाभिमान, एमआयएम सर्व फाउंडेशन यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवून बदली रद्द करण्याची मागणी केली आहे याच बाबतीत आज संपूर्ण अमरावती शहर बंद ची हाक देण्यात आली आहे त्याच संदर्भातील पोस्टर स्थानिक पंचवटी चौकात व इतर ठिकाणी झळकले आहेत
http://smartcityamravati.com/

Post a Comment