मुंबई,/- ) - सायबर हॅकर मनीष भंगाळे यांनी खडसे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून खडसे यांना आलेल्या दूरध्वनी कॉल्स तपशिलाची केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या वतीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे खडसे-दाऊद दूरध्वनी प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे. सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे असतांनाही मुंबई पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मनीष भंगाळे यांनी केला आहे.
Post a Comment