पुणे,

- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनमोल कार्य लक्षात घेता त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांवर राष्ट्रप्रेमाचे संस्कार व्हावे, या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित धडा असावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने वरील आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना २७ मे या दिवशी देण्यात आले. या वेळी महासंघाचे पुणे शहराध्यक्ष आनंद दवे, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment