चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )- /--

तालुक्यातील घुईखेड येथील स्टेट बँकेचा कारभार रोखपालच्या कासवगती कामामुळे व बँक व्यवस्थापकाच्या बेजाबाबदारपणामुळे सद्यस्थीतीत चर्चेचा विषय बनला आहे. अशातच पुन्हा बँक व्यवस्थापकाच्या दुर्लक्षामुळे याच बँकेचे एटीएम शोभेची वस्तु बनली आहे.
ग्राहकांना २४ तासांत केव्हाही आपल्या खात्यातील पैसे काढता यावे यासाठी सगळीकडे एटीएम ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील घुईखेड येथे केवळ स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एका एटीएमवर आसपासचे तब्बल १५ गावातील नागरीक अवलंबुन आहे. मात्र हेच एटीएम अनेक महिन्यांपासुन शोभेची वस्तु बनले आहे. कधी पैसे नसने, कधी नेटवर्क नसने तर कधी मशीनमध्ये बिघाड येणे आदी कारनांमुळे नेहमीच बंद राहते. बँक व्यवस्थापकाचे याकडे कुठलेही लक्ष नसुन ते काम धामणगाव येथील ठेकेदाराचे असल्याचे सांगुन आपली जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलुन देतात. यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी एटीएम मशीन लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी गाववासी करीत आहे..

Post a Comment