अमरावती- (शहेजाद खान)-/
आज तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकुर येथील जलयुक्त शिवार या अभियान अंतर्गत मंजूर पिंगलाई नदीच्या खोलिकरण भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार यशोमतीताई ठाकुर उपस्थित होत्या तसेच यावेळी सर्व अधिकारी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. दरम्यान सकाळी 10:30 दरम्यान भाजपा च्या निवेदिता दिघड़े चौधरी तेथे येउन आमदार ठाकुर यांच्या अंगावर जाउन हल्ला केल्याचा आरोप यशोमतीताई ठाकूर यांनी केला आहे. या भ्याड हल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. तिवसा पोलिस स्टेशनवर संतप्त जमाव दाखल झाला असून पोलीस आता पुढील तपास करीत आहेत
Saturday, June 25, 2016
आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्यावर भ्याड हल्ला ? निवेदिता दिघडे चौधरी यांनी अंगावर जाऊन हल्ला केल्याचा आरोप.
Posted by vidarbha on 12:26:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment