श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर:-/--
महावितरण केंद्र क्रं.1 देवळी येथे कार्यरत पंकज राजकुमार मोरे विद्युतसेवकाचा शाॅक लागून करूण मृत्यू झाला
अचलपूर स्थीत देवळी परीसरातील वितरण केंद्र 1 येथे कार्यरत पंकज मोरे(26)रा कुष्ठा
आपल्या सहका-या सोबत तक्रारी वर कार्यालयापासून काहीच अंतरावर खाॅजेखाॅ
यांचे दूकानाजवळ असलेल्या विद्युत खांबावर दुरूस्तीचे काम करीत असता त्याला शाॅक लागला तसेच सोबतचे सहकारी मदतीकरीता धावपळ करायला लागले मात्र पंधरा मीनीट विद्युत खांबावर लटकत राहून त्याचा तेथेच मृत्यु झाला कर्मचारी व लोकांनी मीळून त्याला खाली काढले व ऊपजिल्हा रूग्नालय येथे घेवून गेले तेथे डाॅक्टरांनी मृत घोषीत केले वृत्त कळताच गावकरी व आईवडील रूग्नालयात आले कमावता मुलगा मरण पावल्याचे समजता त्यांचेवर दुख्खाचा डोंगर कोसळला
ते आकांत करू लागले परंतू विद्युत प्रवाह बंद असतांना शाॅक लागला कसा हा प्रश्न गावकरींनी उपस्थीत केला तेंव्हा अभीयंता सतीश नंदवंशी यांना याबाबत वीचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला विद्युतप्रवाह सुरू होता की सुरू केला हे मात्र
गुढच राहीले जानकारांचे नुसार विद्युत प्रवाह बंद केला असला तरी नगरपालीके तर्फे चालवीन्यात येणा-या पथदिव्यांचा वीद्युत प्रवाह सुरू असल्याने हा अपघात झाला या मधे वितरण कंपनी की नगरपालीकेचा हलगर्जी पणा हे नीश्चीत झाले नसले तरी सर्वांचा आवडता व घरातील तरूण पंकजला मात्र जीव गमवावा लागला परीवार
व ग्रामस्थांचे तक्रारी वरून अचलपूर पोलीस स्टेशनचे थानेदार नरेंद्र ठाकरे पुढील तपास करीत आहे.
Post a Comment