अकोला (वार्ता.) -

स्थानिक रॅलीज इंडिया कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे सनातनचे साधक श्री. राजेश श्यामसुंदर राजंदेकर यांचा २० सहस्र क्युबिक लिटर पाणी वाचवल्याचे उत्कृष्ट कार्य केल्याविषयी येथील जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. राजंदेकर यांनी कंपनीच्या वतीने सिसा. बोंदरखेड या खेड्यात २.५ एकर शेतीमध्ये ‘पाणी जिरवा’ या कार्यक्रमाअंतर्गत गावकर्यांच्या मदतीने भरीव कार्य केले. सत्कार झाल्यावर ते म्हणाले, ‘‘अल्प कालावधीत मी हे केवळ गुरुकृपेनेच करू शकलो. यासाठी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’’

Post a Comment