सांगली -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सीबीआयने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी आणि सनातन संस्थेचा चौकशीच्या नावाखाली होणारा छळ थांबवावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ४ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पतंजली योग समितीचे श्री. शामराव वैद्य, माळी समाजाचे विश्वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन पवार, हरिदास कालिदास, अनुप हरिदास, प्रदीप तांदळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment