●●समीर देशमुख / महेंद्र मिश्रा●● /●◆शेगांव●◆
काल दि.०३/०६/२०१६ बीजेपी शेगाव चे शहराध्यक्ष डॉ.मोहन बानोले यांनी आपल्याच नेतृत्वात शेगांव शहर कार्यकारी तसेच नगर परिषद निवडणूक चा दृष्टि कोंनातुन पत्रकार परिषद आयोजीत केलि होती या पत्रकर परिषद मध्ये ते स्वता हा अध्यक्ष व आमंत्रित सदस्य उपस्थित होते मात्र जाहिर केलेले कार्यकारणी टीम मधील एक ही शहर उपाध्यक्ष जसे श्री संजय मूंदड़ा श्री प्रमोद काठोदे श्री रविन्द्र देशमुख, श्री डॉ कराड़े श्री दीपक शर्मा डॉ.कठोदे यापैकी ऐकही जाहिर उपाध्यक्ष सदर पत्रकार परिषद ला हजर नव्हता आपल्या प्रतिनिधींनी जेव्हा अध्यक्ष साहेबांना या पैकी एक ही उपाघ्यक्ष हजर नाहि याचा अर्थ काय असा प्रश्न विचारला
त्यांची नाराजी आहे तेव्हा अध्यक्षा नि उत्तर दिले की त्यांची जरुरंत नाहि याचा अर्थ की BJP च्या अध्यक्षाना उपाध्यक्ष व्यक्तिचि आवश्यकता पड़त नाहि आणि महिलांचा बाबतीत प्रश्न विचारला असता पक्ष महिलांना ५०% आरक्षण मिळावे यांच्या समर्थात आहे
लवकरच ५०% महिलांसह संपूर्ण जिल्ह्यातील strong body आम्ही तयार करू.
शिवसेना सोबत युति करुण नगरपरिषदच्या निवडणुका लढवाल का असे विचारले असता हा प्रश्न पक्षाच्या श्रेष्टिचा आहे असे त्यानि सांगीतले शिवाय बाहेरून आलेले कार्यकरत्याना आपण नगराध्य पदाचि उमेदवारी द्याल का हा प्रश्न आम्ही केला त्यावर त्यानि टाळाटाळ करुण य प्रश्नाचे उत्तर मि देऊ शकत नाहि असे म्हटले.
या पत्रकार परिषद ला काही पत्रकारांनि निषेध सुध्दा केला असा संदेश सोशल मिडियावर देखील पाहायला मिळाला
Post a Comment