BREAKING NEWS

Tuesday, July 5, 2016

(म्हणे) त्या घटनेशी आमचा संबंध नाही ! शाळेतील अत्याचाराशी संबंधित नसल्याचे सांगून हात झटकणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा !

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये जे घडले, त्याचा माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी दुरान्वयानेही संबंध नाही. ज्या मुलींवर प्रसंग ओढवला, त्या मला माझ्या मुलीसारख्याच आहेत. त्यामुळे अशा गोष्टींवर पांघरूण घालण्याचा विचार एका पित्याच्या मनात कसा येईल, असे मत शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.