परभणी : मोईन खान /-
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने बी. रघुनाथ सभागृह येथे निवडणुक २०१७ आरक्षण सोडत पद्धत दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी १२ वाजता मा. आयुक्त राहुल रेखावार, अतिरिक्त आयुक्त ए. वाय. कारचे, नगरसचिव चंद्रकांत पवार, उपायुक्त अनिल गिते, नगररचनाकार शिवाजीराव जाधव, रईस खान, आरेज खान, सदाशिव नगरसाळे, उमेश आरदड, अदनान आदी अधिकारी, कर्मचारी वार्डरचनेते १६ प्रभागाचे माहिती सभागृहात सर्व नागरिकांना देण्यात आली.
Friday, December 23, 2016
मनपाच्या 16 प्रभागाचे आरक्षण जाहिर
Posted by vidarbha on 2:00:00 PM in मोईन खान / परभणी : - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment