प्रा.डॉ.नागोराव पाळवदे हे परभणी येथील बी.रघुनाथ महाविद्यालयात मानसशास्त्राचे विभाग प्रभुम असुन त्यांनी केलेल्या शिक्षैणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले परिषदेने त्यांना हा आती महत्वाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार बीड येथे दि.१५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन बिग्रेडियर सुधिर सावंत व प्रसिध्द साहित्यीक डॉ.सुलभा कोरे, मा.डॉ.व्यंकटराव जाधव, मुरलीधर गोडबोले, एकनाथराव कराळे, इम्रान सय्यद यांच्या हस्ते व उपस्थितीत प्रा.डॉ.नागोराव माणिकराव पाळवदे यांना पुरस्कार प्रदान केला आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रा.डॉ.नागोराव पाळवदे यांना मिळाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक सामाजिक, राजकिय व आध्यात्मिक स्तरातुन अभिनंदन होत आहे.
Post a Comment