महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम व तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचे १४ मार्च २०१७ पासून पुढील अडिच वर्षाच्या कालावधीकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले. परभणी - सर्वसाधारण महिला. गंगाखेड़ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. पालम - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. महिला. पूर्णा – सर्वसाधारण. जिंतुर - अनुसूचित जाती महिला. सेलू – सर्वसाधारण. पाथरी - सर्वसाधारण महिला. मानवत –सर्वसाधारण. सोनपेठ -सर्वसाधारण महिला.
Wednesday, January 18, 2017
परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सभापती पदासाठीचे आरक्षण जाहिर
Posted by vidarbha on 7:36:00 AM in मोईन खान / परभणी :- | Comments : 0
मोईन खान / परभणी :-
परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सभापतीपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन विकास समिती सभागृहात जिल्हाधिकारी श्री राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच संबंधित उपस्थित होते.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम व तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचे १४ मार्च २०१७ पासून पुढील अडिच वर्षाच्या कालावधीकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले. परभणी - सर्वसाधारण महिला. गंगाखेड़ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. पालम - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. महिला. पूर्णा – सर्वसाधारण. जिंतुर - अनुसूचित जाती महिला. सेलू – सर्वसाधारण. पाथरी - सर्वसाधारण महिला. मानवत –सर्वसाधारण. सोनपेठ -सर्वसाधारण महिला.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम व तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचे १४ मार्च २०१७ पासून पुढील अडिच वर्षाच्या कालावधीकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले. परभणी - सर्वसाधारण महिला. गंगाखेड़ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. पालम - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. महिला. पूर्णा – सर्वसाधारण. जिंतुर - अनुसूचित जाती महिला. सेलू – सर्वसाधारण. पाथरी - सर्वसाधारण महिला. मानवत –सर्वसाधारण. सोनपेठ -सर्वसाधारण महिला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment