आज केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक-विम्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद केली आली आहे. सोबतच 3 लाख कोटी ग्रामविकासासाठी खर्च केले जाणार आहे. दूध प्रक्रियेसाठी 8 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Post a Comment