Friday, April 14, 2017
ए टी एम मशिन बंद अवस्थतेत- हार घालून गांधीगिरी पध्दतीने अंदोलन
Posted by vidarbha on 10:03:00 PM in रिसोड /महेंद्र महाजन जैन - | Comments : 0
रिसोड /महेंद्र महाजन जैन -
रिसोड शहरातील बॅक ऑफ महाराष्ट्र रिसोड येथील सत्तत ए टी एम मशिन बंद अवस्थतेत आसल्याने व्यापारी व शेतकरी त्रस्त आसल्याने शिवसंग्रम विध्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष राहुल मनोहर बोडखे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसंग्रम पदाधिकारी यांनी ए टी एम मशिन बंद अवस्थतेत आसल्या हार घालून गांधीगिरी पध्दतीने अंदोलन करण्यात आले व निवेदन दिले या निवेदन असे म्हटले गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या शाखेचे ए टी एम मशिन पैसे अभावी बंद आहे. सद्यस्थितीत शेतकरी व व्यापारी लग्नसराई चालु असुन खरेदी करीता पैसे काढण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या वेळी बॅकेत पाच हजार ते दाहा हाजार विड्रोल शेतकऱ्यांना मिळेत आहे तरी त्यांना गरजे प्रमाणे पैसे उपलब्ध करून देण्यात यावी आशी मागणी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष राहूल बोडखे यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली या वेळी उपस्थित अंबादास रामदास .रामदास गजानन बोडखे, अशोक नागरे, शिवाजी बोरकर (युवक तालुका अध्यक्ष ) भारत चैके श्रीराम सभादीडे.धाम्मपाल कटारे, ज्ञानेश्वर सरकटे, भारत बाजड, शंकर हुंबाड. गनपतराव पारडे. दिलीप देशमुख, यावेळी मोठय़ा संख्येने शिवसंग्रम विध्यार्थी आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment