BREAKING NEWS

Sunday, November 20, 2016

*ब्लॅकचा व्हाइट करण्यासाठी मुलांचे ‘आधार’ - विनोद पञे*



Image result for black money white money

 यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिकल स्ट्राइक केल्यानंतर भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी व काही  शिक्षणकांनी  आपल्या शिकवणीचा काळा पैसा मार्गी लावण्यासाठी क्लृप्त्या शोधल्या आहेत.
यवतमाळ शहरातच नव्हते तर जिल्ह्यातील बरेच शिक्षण शाळेतील मुला - मुलींना आपल्या आधार कार्डची झेराॅक्स प्रत मागवून आपल्याकडे असलेले 1000 / 500 च्या नोटा बदलीसाठी  अनेक शिक्षण  ‘ब्लॅक’ चे ‘व्हाइट’ करण्यासाठी चक्क शाळेतील मुलांचा  आधार कार्डचा ‘आधार’ घेतल्याची बहाद्दरी समोर आली आहे.
तरी यवतमाळ जिल्ह्यातील बैक कर्मचारी , पोस्ट आॅफिस  व शासकीय अधिकार्यानी लक्ष देऊन सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा शांतता समिती सदस्य श्री विनोद पञे यांनी केले 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.