प्रवीण डोके / पुणे:-
दापोडी येथे पार पडलेल्या भव्य हाफ पिच नाईट मॅच चा किताब खड़की येथील जी 9 संघाने पटकविले आहे , मालिकावीर करण गायकवाड़ याच्या खेळीने प्रेक्षकांना आचंबित केले.
दापोडी येथे कै.पै.न्या नोबा लक्ष्मण जम यांच्या स्मरणार्थ भव्य नाईट हाफ पिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट सामन्यांमध्ये 24 संघाने सहभाग घेतला होता .
अत्यंत अतितटीच्याअंतिम सामन्यामध्ये जी9 च्या आरिफ कुरैशी व करण गायकवाड़ याने चांगली खेळी करून संघाला विजयश्री खेचून आणली .संघाचे कर्णधार अमित चौधरी याने चषक व एक लाख पारितोषिक स्वीकारले.

Post a Comment