BREAKING NEWS

Wednesday, May 17, 2017

शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही - पाठलाग करून पकडली हातभट्टी ची दारू

बादल डकरे / काजळी देऊरवाडा/-



शिरजगाव पोलिसांना गुप्त माहिती मिडाळी कि प्लसर गाडीवरून मध्य प्रदेश मधील हातभट्टी ची दारूची वाहतूक होत आहे .शिरजगाव कसबा येथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी आणि त्यांच्या टीम ने सापळा रचून
राहुल विठ्ठल  धरमाडे वय 23 वर्षे रा. कुरळ पूर्णा,चांदूरबाजार याचा  पाठलाग करून आरोपी चे  ताब्यातून साठ लिटर (60 लिटर) गावरनी हाट्भट्टिची दारू की.9,000 ₹ आणि एक पल्सर  की. 40,000 ₹ एक मोबाईल फोन कि.1100 ₹ असा एकूण  50,100/- ₹  चा मुद्देमाल जप्त करून आरोपी यास हवालात बंद केले.तसेच दुसऱ्या कार्यवाही मध्ये पण ठाणेदार कवाडे यांनी हातभट्टी ची वाहतूक करणारा पोस्टे शिरजगाव (क) हद्दीतील ग्राम बहीरम येथे शंकर नारायण निर्मळ वय 25वर्षे रा. कारंजा बहीरम याच्या ताब्यातून चार लिटर गावरनी हाट्भट्टिची दारू की.600 रु. आणि एक हीरो होंडा मोटर सायकल कि.अंदाजे 30,000 रु असा एकूण ₹ 30,600/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी यास  हवालात बंद करून आरोपीवर मु. दा.का. नुसार कारवाई करीत  असल्याचे ठाणेदार कवाडे यांनी सांगितले.
वरील दोन्ही कार्यवाही हे ठाणेदार मुकुंद कवाडे पोलीस उपनिरीक्षक खांडे, पोलीस कोस्टबल साहेबरवजी राजस, पोलीस कोस्टबल सुने यांनी केली.
*फोटो दोन कार्यवाही मधील आरोपी आणि पोलीस टीम शिरजगाव कसबा*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.