Wednesday, May 17, 2017
परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम -अमरावती येथे मंदिर स्वच्छता अभियानाच्या उपक्रमात लोकप्रतिनिधींचा सहभाग !
Posted by vidarbha on 7:41:00 AM in | Comments : 0
खडकारीपुरा येथील श्री एकविरादेवी मंदिरासह एकूण ८ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे, शिवसेनेच्या सौ. सुनिता येवतकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाप्रमुख सौ. रश्मी उपाध्ये यांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला. प्रत्येक ठिकाणी मंदिर स्वच्छता झाल्यावर तेथे पुष्कळ चैतन्य जाणवत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment