अमरावती /- आज स्थानिक अमरावती येथील हॉटेल ग्रँड महफिल येथे भारतीय जनता पार्टीची पश्चिम विदर्भ विभागाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.खा. रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत सुरु झाली आहे
सदर बैठकीस जेष्ठ भाजपा नेते मा. अरुणभाऊ अडसड, मा.ना. भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश संघटन महामंत्री मा. रवीजी भुसारी, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदासजी आंबटकर, प.विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर तसेच सर्व मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी हजर आहे त येणाऱ्या निवडणुका पाहता त्या विजयी कशा करता येतील याही संदर्भात आजचा बैठकीत चर्चा होणार आहे 

Post a Comment