तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Saturday, March 4, 2017
महिलांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
Posted by vidarbha on 8:26:00 PM in हिंगोली- महेंद्र महाजन - | Comments : 0
हिंगोली- महेंद्र महाजन -
: महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा स्तरावर जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च, 2017 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली यांचे संयुक्त विद्यमाने "महिलांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा” घेऊन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली माविम, लिंबाळा, एमआयडीसी परिसर हिंगोली याठिकाणी सकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment