श्री. अजित रेळेकर तसेच ग्रामीण पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Saturday, March 11, 2017
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने
Posted by vidarbha on 8:54:00 AM in सोलापूर | Comments : 0
सोलापूर –
होळी आणि रंगपंचमी या सणांना आध्यात्मिक
पार्श्वभूमी आहे; परंतु हे समजून न घेता हे सण साजरे केले जात असल्याने
त्याला विकृत स्वरूप आले आहे. शासनाने याविषयी कठोर पावले उचलून या
अपप्रकारांना आळा घालण्यासाठी येथील निवासी जिल्हाधिकारी
श्री. अजित रेळेकर तसेच ग्रामीण पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
श्री. अजित रेळेकर तसेच ग्रामीण पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment