मंगरुळपीर नगरपालीका शहरवाशियांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा ही पालीकेची जबाबदारी आहे मात्र पालीकेच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही वार्डातील नागरीकांना गेली तीन वर्षापासुन पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील पाण्यासाठी कोसोदुर भंटकती करावी लागत आहे परिणामी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे या भागातील नागरीकाकडे नळ कनेक्शन आहेत परतु नळाला पाणीच येत नसल्यामुळै येथील वयोवृध्द लहान मुलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी भटकावे लागत आहे या वार्डातुन नगरपालीकेची गेलेली पाईपलाईन अतीशय लहान आकाराची असुन या पाइपलाईनमधुन घरापर्यत पाणी पोहचत नसल्यामुळे नळ हे शोभेची वास्तु झाली आहे ही बाब लक्षात घेऊन या भागात मोठ्या आकाराची पाईप लाईन टाकल्यास नागरीकांना पाणी मिळैल या पाईन लाईनच्या मागणीसाठी वारंवार पालीकेकडे पाठपुरावा केला परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळै पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे या बाबीची तात्काळ दखल घेउन याठीकाणी मोठी पाईन टाकुन पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी निवेदनात केले आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्षा बानोताई चौधरी तुकडीया कलरवाले खन्नुभाई नंदावाले मोहम्मद चौधरी रहीम नंदावाले रमजान परसुवाले जमील कुरेशी अबरार कुरेशी सादीकभाई आरीफ कलरवाले सलीम मोहनावाले सादीक परसुवाले राजेश मोहनावाले आदीच्या स्वाक्षर्या आहेत
Wednesday, April 26, 2017
मंगरुळपीर शहरवाशियांच्या घशाला कोरड वार्ड क्र 1व 2 मध्ये तीव्र पाणीटंचाई
Posted by vidarbha on 4:20:00 PM in महेन्द्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेन्द्र महाजन जैन / रिसोड -
मंगरुळपीर-शहरातील वार्ड क्रमांक २ आणी २ मध्ये गेल्या तिन ते चार वर्षापासुन पिन्याचे पाणी मिळत नसल्याने पिन्याच्या पान्याची व्यवस्था करन्यासाठी येथील महिलांनी ऊपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना मागन्याचे निवेदन सादर केले.
मंगरुळपीर नगरपालीका शहरवाशियांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा ही पालीकेची जबाबदारी आहे मात्र पालीकेच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही वार्डातील नागरीकांना गेली तीन वर्षापासुन पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील पाण्यासाठी कोसोदुर भंटकती करावी लागत आहे परिणामी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे या भागातील नागरीकाकडे नळ कनेक्शन आहेत परतु नळाला पाणीच येत नसल्यामुळै येथील वयोवृध्द लहान मुलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी भटकावे लागत आहे या वार्डातुन नगरपालीकेची गेलेली पाईपलाईन अतीशय लहान आकाराची असुन या पाइपलाईनमधुन घरापर्यत पाणी पोहचत नसल्यामुळे नळ हे शोभेची वास्तु झाली आहे ही बाब लक्षात घेऊन या भागात मोठ्या आकाराची पाईप लाईन टाकल्यास नागरीकांना पाणी मिळैल या पाईन लाईनच्या मागणीसाठी वारंवार पालीकेकडे पाठपुरावा केला परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळै पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे या बाबीची तात्काळ दखल घेउन याठीकाणी मोठी पाईन टाकुन पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी निवेदनात केले आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्षा बानोताई चौधरी तुकडीया कलरवाले खन्नुभाई नंदावाले मोहम्मद चौधरी रहीम नंदावाले रमजान परसुवाले जमील कुरेशी अबरार कुरेशी सादीकभाई आरीफ कलरवाले सलीम मोहनावाले सादीक परसुवाले राजेश मोहनावाले आदीच्या स्वाक्षर्या आहेत
मंगरुळपीर नगरपालीका शहरवाशियांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा ही पालीकेची जबाबदारी आहे मात्र पालीकेच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही वार्डातील नागरीकांना गेली तीन वर्षापासुन पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील पाण्यासाठी कोसोदुर भंटकती करावी लागत आहे परिणामी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे या भागातील नागरीकाकडे नळ कनेक्शन आहेत परतु नळाला पाणीच येत नसल्यामुळै येथील वयोवृध्द लहान मुलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी भटकावे लागत आहे या वार्डातुन नगरपालीकेची गेलेली पाईपलाईन अतीशय लहान आकाराची असुन या पाइपलाईनमधुन घरापर्यत पाणी पोहचत नसल्यामुळे नळ हे शोभेची वास्तु झाली आहे ही बाब लक्षात घेऊन या भागात मोठ्या आकाराची पाईप लाईन टाकल्यास नागरीकांना पाणी मिळैल या पाईन लाईनच्या मागणीसाठी वारंवार पालीकेकडे पाठपुरावा केला परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळै पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे या बाबीची तात्काळ दखल घेउन याठीकाणी मोठी पाईन टाकुन पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी निवेदनात केले आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्षा बानोताई चौधरी तुकडीया कलरवाले खन्नुभाई नंदावाले मोहम्मद चौधरी रहीम नंदावाले रमजान परसुवाले जमील कुरेशी अबरार कुरेशी सादीकभाई आरीफ कलरवाले सलीम मोहनावाले सादीक परसुवाले राजेश मोहनावाले आदीच्या स्वाक्षर्या आहेत
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment