Tuesday, May 9, 2017
येत्या वर्षभरात कारागृहात डांबलेल्या प्रत्येक हिंदु धर्मविराची सुटका होईल ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद
Posted by vidarbha on 8:35:00 AM in | Comments : 0
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. धनंजय देसाई, साध्वी प्रज्ञासिंह आणि सनातनचे साधक यांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबण्यात आले. ज्या धर्मविरांना कारस्थान करून कारागृहात डांबण्यात आले आहे, त्या प्रत्येक धर्मविराची येत्या वर्षभरात सुटका होईल.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment