मुंबई : /--
काल झालेल्या चौकशी दरम्यान सीबीआयने अटक केलेले श्री वीरेंद्र तावडे हे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. शिवाय, सनातन संस्था ही दहशतवादी संघटना आहे, असा बिन बुडाचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी केला आहे.
त्यात त्यांनी ट्विटर चा माध्यमातून काही twits केले आहे त्यातील काही खालील प्रमाणे --
“सनातन संस्थेने उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकांची यादी तयार केली आहे, ज्यांना ते संपवू इच्छित आहेत. सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असून, हिंदू समाजावर काळा डाग आहे.”, असेही आशिष खेतान म्हणाले.--------
“वीरेंद्र तावडेच्या अटकेने दाभोलकरांचा मारेकरी सापडण्याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत. एनआयएने मडगाव ब्लास्टच्या खटल्यात गोंधळ केला आणि आरोपींना पळण्यास एकप्रकारे मदतच झाली.”, असेही आशिष खेतान म्हणाले.
-------
मोदी सरकार सनातन संस्थेविरोधात कडक पावलं उचलून, सनातनला नष्ट करेल, अशी आशा आहे. शिवाय, या संस्थेवर बंदी आणून जयंत आठवले आणि सनातनच्या इतरांना तुरुंगात पाठवेल, अशी आशा आशिष खेतान यांनी व्यक्त केली आहे.
( कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने असे कोठेही म्हटलेले नसतांना आणि असा आरोप केला नसतांना खेतान यांनी हा शोध कुठून लावला ? उलट मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सनातनचे साधक निर्दोष सुटले आहेत हेही त्यांनी लक्षात घ्यायला हव )
एखाद्या संघटनेवर बंदी घालण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात, हेही माहिती नसणारे खेतान म्हणे पत्रकार आणि नेते आहेत
---- खर तर एक आशिष खेतान यान सनातन संस्थे चा कुठल्या साधकांमध्ये दहशतवाद दिसला हे त्यांनी सांगायला हवे , खर तर सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती तर्फे खूप सारी राष्ट्र हित संबंधी कार्ये सुधा पार पडली जातात ज्यामध्ये २६ जानेवारी , 15 ऑगस्ट चा दिवशी ठिकठिकाणी आपले मार्गदर्शक केंद्र लाऊन प्लास्टिक तिरंगा वापरू नका , तिरंग्याचा अपमान करू नका अशा अनेक राष्ट्र हित कार्य त्याचं तर्फे चालू असतात आशिष खेतान यांना सनातन आणि HJS ची हि कार्ये दिसत नाहीत का ?
Post a Comment