मुंबई -
धर्मांधांकडून देशात होत असलेल्या लव्ह जिहादसाठीचा एक वेगळा प्रचार पहायला मिळाला आहे. १० रुपयाच्या चलनी नोटेवर एम्.डी. अस्लम खान, कोटा, असे नाव लिहिलेल्या धर्मांधाकडून यासंदर्भात मजकूर लिहिण्यात आला आहे. त्याद्वारे त्याने हिंदु मुलींना मुसलमान युवकांशी विवाह करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे नोटेवर मजकूर लिहून त्याने कायदाद्रोहही केला आहे.

या नोटेवर पुढील मजकूर लिहिला आहे
अल्लाहू अकबर ७८६, हिंदूंच्या मुलींना, बहिणींना प्रार्थना आहे की,
त्यांनी मुसलमान मुलांशीच विवाह करावा. जरी तुम्ही देवी-देवतांची पूजा करत
असाल, तरी तुम्ही मुसलमान मुलांना जन्माला घालावे.
(हिंदूंनो, लव्ह जिहादच्या अशा प्रकारांपासून सावध रहा ! - संपादक)
Post a Comment