भुसावळ (जिल्हा जळगाव) -

येथील नगरपरिषदेच्या सभागृहाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराजां'चे आहे; पण शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बसवू शकत नाही, असे कसे ? मात्र आता हिंदूंनी यामध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे २ महिन्यांत हा पुतळा बसणारच आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर एका दिवसात पुतळा उभा राहू शकतो. आता 'हिंदु हित की बात' नाही, तर 'जो हिंदु हित का काम करेगा वही भुसावळमे राज करेगा', अशी घोषणा द्यायला हवी, असे खणखणीत प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी २ जून २०१६ या दिवशी भव्य हिंदु मोर्च्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या मोर्च्यात २००० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

Post a Comment