कोपरखैरणे, /-

- १ सहस्र २०० वर्षे विस्थापित राहिलेल्या यहुदींनी स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न पाहून इस्रायलच्या रूपाने सत्यात आणले. दुसरीकडे स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हा, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ सोसूनही हिंदू मात्र शांतच राहिले. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र्र यांविषयी नेहमी जागरूक रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे श्री. मंगेश म्हात्रे यांनी केले. २९ मे या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत येथील सेक्टर १ मधील भारतीय जागरण शाळेत 'नवी मुंबई हिंदू ब्रेन्स'च्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रौद्रशंभो प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे ४७ धर्माभिमानी हिंदू बांधव सहभागी झाले होते.

Post a Comment