मुंबई : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झालाय. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय. भाजपच्या सहा, शिवसेनेचे दोन तर मित्रपक्षाच्या दोन मंत्र्यांनी मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र गैरहजर राहिले.
सर्व श्री पांडुरंग फुंडकर ,
- प्रा. राम शंकर शिंदे
- जयकुमार जितेंद्रसिंह रावल
- संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर
- सुभाष सुरेशचंद्र देशमुख
- महादेव जानकर
- शिवसेनेचे अर्जुन खोतकर
- रविंद्र दत्तात्रय चव्हाण
- मदन मधुकरराव येरावार
- गुलाबराव रघुनाथराव पाटील
- सदाभाऊ खोत
या सर्वांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
Post a Comment