सनातन संस्था ही व्यापक स्वरूपात कार्य करत आहे. त्यांचे साधक आम्हाला बर्याच कार्यकाळापासून भेटत आहेत, तसेच आम्हीही त्यांना बर्याच कालावधीपासून भेटत आहोत. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेला धरूनच सनातन संस्थेचे कार्य आहे. सनातन संस्था बंद करू नये किंवा त्यांच्यावर असे संकट आणू नये. सनातन संस्था धर्म आणि अध्यात्म प्रसाराचे उत्तम कार्य करत आहे. शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालू नये; कारण संस्था अतिशय चांगले कार्य करत आहे. वारकरी संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना नाहक अडकवून छळणे योग्य नाही. या बाबींचा शासनाने योग्य तो विचार करावा.
Post a Comment