मुंबई - उच्च न्यायालयाने सनातन संस्थेविषयी केंद्र आणि राज्य शासन यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारासंदर्भात माहिती मागवली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे हिंदुद्वेषी पुरो(अधो)गामी आणि कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना जेथे सनातनवर अन्याय्य बंदी घालण्याचा पोटशूळ उठला आहे, तेथे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सनातनच्या विरोधात पुरावे नसतील, तर कारवाई होणार नाही ! जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
Thursday, October 27, 2016
पुरावे नसतील, तर सनातनवर कारवाई होणार नाही ! - मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
Posted by vidarbha on 9:30:00 PM in नवी मुंबई | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment