नागपूर - तरुण-तरुणीची एकत्र आत्महत्या, आत्महत्येचे कारण अस्पष्ट, सावनेर तालुक्यातील मंगसा गावातील घटना -गुरुवारच्या सायंकाळी विनोदच्या घरी गळफास लावून या दोघांनी आत्महत्या केली. त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांनी हे पाउल उचलले असावे अशी प्राथमिक माहिती आहे
www.vidarbha24news.com
www.vidarbha24news.com
Post a Comment