वर्धा :- आज सकल मराठा-कुणबी क्रांती मोर्चा या नावानं निघालेला वर्ध्यातला मोर्चा दुपारी एक वाजता जुन्या आरटीओ कार्यालयापासून सुरु झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली गेली. थोडा उशिरा निघालेला हा मोर्चा आणि उन्हाचा प्रचंड तडका त्यातही लोकांची उपस्थिती बऱ्यापैकी पाहायला मिळाली
Sunday, October 23, 2016
वर्ध्यात मराठा कुणबी क्रांती मोर्चा संपन्न -पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण' परत घेण्याची मराठा समाजाची मागणी #MarathaKrantiMorcha
Posted by vidarbha on 3:00:00 PM in #MarathaKrantiMorcha #MarathaKrantiMorchaवर्धा #मराठाक्रांतीमोर्चा | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)






Post a Comment