![]() |
वृद्धांना खाऊ वाटतांना कार्यकर्ते वृद्धांना खाऊ वाटतांना कार्यकर्ते |
यवतमाळ - येथे धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, सांस्कृतिक संवर्धन मंडळ, निळोणा (धरण) येथे खाऊ वाटप करण्यात आले. २५ वृद्धांनी याचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री. सु.पा. ढवळे सर, सचिव श्री. सु. मा. खातखेडकर सर यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

Post a Comment