BREAKING NEWS

Monday, November 21, 2016

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘आध्यात्मिक प्रदर्शना’चे आयोजन

सनातनच्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
      गाझियाबाद - येथील कवीनगरच्या रामलीला मैदानावर १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘आध्यात्मिक प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे.
    १७ नोव्हेंबर या दिवशी पूज्य स्वामी अवधेशानंद गिरिजी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देणारे ग्रंथ अन् फलक यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.