अहेरी /रंगय्या रेपाकवार/---
अहेरी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
अहेरी चे पोलीस निरीक्षक श्री संजय मोरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून कांचनपूर परिसरातून छत्तीसगढ राज्यातून खरेदी केलेल्या गोवंश लगाम कांचनपूर काही इसम मच्चीगटा मार्गे तेलंगणा राज्यात कत्तली करिता घेहून जानार अशी माहिती पोलिसांना मिळाली त्याच माहितीवरून लगाम परिसरात अहेरी पोलिसांनी गस्त घालून रात्री गोवंश पकडले सध्या आरोपी फरार असून गोवंश लगाम च्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले
Post a Comment