BREAKING NEWS

Friday, December 30, 2016

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील बेक्स ऍण्ड केक्स या बेकरीला आग - 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे /-



स्थानिक पुण्यातील  कोंढवा बुद्रुक येथील 
बेक्स ऍण्ड केक्स या बेकरीला आज आग लागली आहे  बेकरीच्या आत झोपलेल्या सहा कामगारांचा या आगीत होरपळून दुर्दैवी  मृत्यू झाला. बेकरीला बाहेरुन कुलुप असल्याने कामगार आतमध्येच अडकले कले. त्यामुळे यामध्ये जिशान अन्सारी, झाकीर अन्सारी,जुनैद अन्सारी, शोनु अन्सारी, इरशाद खान, फहिम अन्सारी,  अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व कामगार उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.