मोईन खान
/-
परभणी /-
/-
परभणी /-
सोनपेठ शहरातील नव्याने होत आसलेल्या शिवाजी चौकातील नाल्यावरच होत आसलेल्या अनाधिकृत बांधकामाविरोध कार्यवाही करन्याची मागणी सोनपेठ येथील महिलांनी तहसिलदारांकडे केली आहे.
येथील शिवाजी चौकात शहिद मुंजाभाउ तेलभरे यांच्या विरपत्नी शारदा मुंजाभाउ तेलभरे यांना शाषनाकडुन 2000 सौ.फु.येवढी जागा दिली आसुन याच ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाकडुन रितसर परवानगी घेऊन ईमारत बांधली आहे.
याच ईमारती लगत आसलेल्या नाल्यावरच येथील सुशिलाबाई सुभाष निञुडकर हे बांधकाम करत आसुन हे बांधकाम अवैध व बेकायदेशीर आसल्याचा ऊल्लेख सदरिल निवेदनाव्दारे केला आहे.
या आगोदर याच नाल्यात टाकलेल्या भरावामुळे लगतच्या गणेश नगर,शारदा नगर इत्यादी वस्त्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नागरिकांना याचा ञास सहन करावा लागलेला आहे.
तरी या गोष्टीचा येथे राहत आसलेल्या विरपत्नी शारदा मुंजाभाउ तेलभरे यांना ञास होत आसुन
ज्या विरपत्नीचा पती देशासाठी शहिद झाला त्याच विरपत्नी ला येथील अवैध बांधकाम करनारयाकडुन ञास होत आसल्याने विरपत्नीलाचा शाषनदरबारी न्याय मागण्याची वेळ आल्याने परिसरातील नागरिकाकडुन या गोष्टीची तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बांधकाम करत आसलेल्या व्यक्तीला संबंधित विभागाच्या अधिकारयांचे पाठबळ मिळत आसुन या अधिकारयावर सुध्दा कार्यवाही करन्याची मागणी केली आसुन या निवेदनावर येथील नगरसेविका सौ.सारिका श्रीकांत भोसले,सौ.सुवर्णा सुनिल बर्वे यांच्यासह वैशाली कृष्णा कुसुमकर, सुलोचना मारोती रंजवे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत

Post a Comment