BREAKING NEWS

Thursday, December 22, 2016

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणार्‍याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार

पोलीस उपनिरीक्षक श्री. रामभाऊ खराटे
(मध्यभागी) यांना तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

        अमरावती - येथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणारा जसवीन लोनारे याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून ‘योग्य ती कारवाई केली जाईल’, असेही सांगण्यात आले आहे.
        या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. तुषार वानखडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लडके आणि कार्यकर्ते, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. वैभव चोरे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.