BREAKING NEWS

Thursday, December 22, 2016

हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोचवणार ! - भाजपच्या लोकप्रतिनिधींचे आश्‍वासन


खासदार श्री. ए.टी. नाना पाटील
धर्मजागृती सभेची स्मरणिका पहातांना (१)



डावीकडून श्री. सुनील घनवट भाजपचे
जिल्हाध्यक्ष श्री. उदय वाघ (२) यांना निमंत्रण देतांना

         जळगाव- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे २५ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपच्या जिल्हा बैठकीत २१ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी खासदार श्री. ए.टी. नाना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. उदय वाघ यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही या हिंदु धर्मजागृती सभेला आवर्जून उपस्थित राहू आणि जिल्ह्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन येऊ.’’

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.