या देशात केवळ हिंदूंची मंदिरे पाडली जातात; मात्र मशिदी, चर्च पाडले जात नाहीत. हिंदूंचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांत ध्वनीक्षेपक रात्री उशिरापर्यंत लावले म्हणून पोलीस गुन्हे प्रविष्ट करतात; मग पहाटे ५ वाजता होणारा अजान आमच्यासाठी काय अंगाईगीत असते का, असा मार्मिक प्रश्न घनवट यांनी उपस्थित केला. अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून हिंदूंची मंदिरे मोठ्या प्रमाणात पाडली जात आहेत. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत, हेही हिंदूंनी पहायला हवेत. आपल्याला या विरोधात सनदशीर मार्गाने आणि संघटितपणे लढा देता येईल. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे, असे शासनाचे धोरण आहे. या देशात एका षड्यंत्राद्वाारे हिंदूंचे शौर्य संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. या सभांच्या माध्यमातून हिंदूंचा जाज्वल्य इतिहास सांगून हिंदूंचे शौर्यजागरण करण्याचा प्रयत्न आहे. या देशासाठी प्राणार्पण केलेल्या भगतसिंहांना आतंकवादी ठरवले जाते, तर हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टिपू सुलतानचा उदोउदो केला जातो, तसेच देशावर आक्रमण करणारे अफजल गुरु, कसाब यांना शहीद, तर अफझलखानाला सुफी संत मानले जाते. शासन एक सर्जिकल स्ट्राईक करून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे: मात्र त्यानंतरही कित्येक सैनिकांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. सरकारने एक 'सर्जिकल स्ट्राईक' असा करावा की, पाकिस्तान नकाशावरून नष्ट झाला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून आतंकवाद कसा संपवायचा, हे दाखवून दिले आहे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. आपल्यालाही हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे; मात्र त्यासाठी संघर्ष अटळ आहे. Monday, December 5, 2016
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष करावाच लागेल ! सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
Posted by vidarbha on 10:30:00 PM in सोलापूर | Comments : 0
या देशात केवळ हिंदूंची मंदिरे पाडली जातात; मात्र मशिदी, चर्च पाडले जात नाहीत. हिंदूंचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांत ध्वनीक्षेपक रात्री उशिरापर्यंत लावले म्हणून पोलीस गुन्हे प्रविष्ट करतात; मग पहाटे ५ वाजता होणारा अजान आमच्यासाठी काय अंगाईगीत असते का, असा मार्मिक प्रश्न घनवट यांनी उपस्थित केला. अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून हिंदूंची मंदिरे मोठ्या प्रमाणात पाडली जात आहेत. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत, हेही हिंदूंनी पहायला हवेत. आपल्याला या विरोधात सनदशीर मार्गाने आणि संघटितपणे लढा देता येईल. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे, असे शासनाचे धोरण आहे. या देशात एका षड्यंत्राद्वाारे हिंदूंचे शौर्य संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. या सभांच्या माध्यमातून हिंदूंचा जाज्वल्य इतिहास सांगून हिंदूंचे शौर्यजागरण करण्याचा प्रयत्न आहे. या देशासाठी प्राणार्पण केलेल्या भगतसिंहांना आतंकवादी ठरवले जाते, तर हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टिपू सुलतानचा उदोउदो केला जातो, तसेच देशावर आक्रमण करणारे अफजल गुरु, कसाब यांना शहीद, तर अफझलखानाला सुफी संत मानले जाते. शासन एक सर्जिकल स्ट्राईक करून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे: मात्र त्यानंतरही कित्येक सैनिकांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. सरकारने एक 'सर्जिकल स्ट्राईक' असा करावा की, पाकिस्तान नकाशावरून नष्ट झाला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून आतंकवाद कसा संपवायचा, हे दाखवून दिले आहे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. आपल्यालाही हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे; मात्र त्यासाठी संघर्ष अटळ आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment