मुंबई :-
राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ति करण्यात आली आहे त्यात
उस्मानाबाद श्री. दिवाकर रावते - पालकमंत्री श्री. महादेव जानकर - सहपालक मंत्री, परभणी - श्री. गुलाबराव पाटील, पालकमंत्री
,नांदेड श्री. अर्जुन खोतकर , पालकमंत्री, यवतमाळ - श्री. मदन येरावार - पालकमंत्री
श्री. संजय राठोड - सहपालक मंत्री ,वाशिम श्री. संजय राठोड - पालकमंत्री,
श्री. मदन येरावार - सहपालक मंत्री, सातारा - श्री. सदाशिव खोत - सहपालक मंत्री, सांगली- श्री. सुभाष देशमुख - पालकमंत्री
जळगांव -श्री. चंद्रकांत (दादा) पाटील अशा प्रकारे बदल करण्यात आला आहे

Post a Comment