तालुकानिहाय व स्वस्तधान्य दुकाननिहाय विविध योजनेचे नियतनाची प्रसिद्धी परभणी जिल्हा संकेतस्थळावर (parbhaninic.co.in) या संकेतस्थळावर पहावयास मिळेल. लाभार्थी यांनी वरील प्रमाणे साखरेच्या वाटप केलेल्या नियतनाचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
Thursday, December 29, 2016
बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी साखरेचे ६५ टक्के नियतन प्राप्त
Posted by vidarbha on 6:30:00 PM in परभणी :/ मोइन खान /-- | Comments : 0
परभणी :/ मोइन खान /--
- जिल्ह्यातील बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी साखरेचे माहे जानेवारी २०१७ साठी नियमीत नियंत्रण १७२० क्विंटल साखर मंजुर केली आहे. साखरेचे नियतन १७२० क्विंटल म्हणजे जिल्ह्यातील एकूण नियतनाचे ६५ टक्के नियतन प्राप्त झाल्यामुळे प्रति व्यक्ती 325 ग्रॅम प्रमाणे प्राप्त झालेले आहे. त्यानुसार लाभार्थी यांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय व स्वस्तधान्य दुकाननिहाय विविध योजनेचे नियतनाची प्रसिद्धी परभणी जिल्हा संकेतस्थळावर (parbhaninic.co.in) या संकेतस्थळावर पहावयास मिळेल. लाभार्थी यांनी वरील प्रमाणे साखरेच्या वाटप केलेल्या नियतनाचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
तालुकानिहाय व स्वस्तधान्य दुकाननिहाय विविध योजनेचे नियतनाची प्रसिद्धी परभणी जिल्हा संकेतस्थळावर (parbhaninic.co.in) या संकेतस्थळावर पहावयास मिळेल. लाभार्थी यांनी वरील प्रमाणे साखरेच्या वाटप केलेल्या नियतनाचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment