BREAKING NEWS

Wednesday, December 21, 2016

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

     वर्धा - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि मूर्तीभंजन या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण आणि ठोस कृती व्हावी, तसेच हिंदूंवर केल्या जाणार्‍या अत्याचारांविषयी संयुक्त राष्ट्रसंघात सूत्र उपस्थित करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची सद्यस्थिती, हिंदूंवर आणि त्यांच्या घरांवर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयीची उदाहरणेही या वेळी समितीच्या सौ. रत्ना हस्ती यांनी सांगितले.
क्षणचित्र - रस्त्यावरून येणारे जाणारे अनेक जण थांबून आंदोलनातील विषय ऐकत होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.