BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

अंनिसवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो ! - श्री. प्रकाश मेहता, गृहनिर्माणमंत्री, भाजप

गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे

        नागपूर- अंनिसने केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या संदर्भात तिच्यावर कारवाई करावी आणि श्री तुळजापूर देवस्थान समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण व्हावी, या दोन्ही मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि भाजपचे श्री. प्रकाश मेहता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ते बोलत होते. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.