Monday, January 16, 2017
ATM मधून आता १०००० हजार रुपये काढता येतील
Posted by vidarbha on 7:30:00 PM in नवी मुंबई- | Comments : 0
मुंबई /-
ATM मधून दररोज ४५०० रुपये काढण्याची मर्यादा शिथील करण्यात आली असून आता दररोज 10 हजार रुपये काढता येणार आहेत. शिवाय RBI ने चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादाही वाढवली आहे. चालू खात्यातून आठवड्याला आता 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपये काढण्यात येणार आहेत. मात्र बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment