BREAKING NEWS

Monday, January 16, 2017

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

यवतमाळ– 

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली. या निवेदनाला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ते सर्वजण म्हणाले, तुम्ही करत असलेले प्रयत्न चांगले आहेत. त्यात आमचाही वाटा असेल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.